महाराष्ट्र-प्रबोधनकाळातील एक महत्वाचे अनुवादक गोविंद वासुदेव कानिटकर हे कवीदेखील होते.
“नारायणराव पेशवे यांचा वध”, “अकबर बादशहा”, “कृष्णकुमारी”, “संमोहलहरी” आदी दीर्घकविता त्यांच्या असून कविकूजन हा संग्रह निधनानंतर प्रकाशित झाला आहे.
भाषांतरकार म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानात “भटट् मोक्ष मुल्लरकृत धर्माविषयक व्याख्याने” व “स्त्रियांची परवशता”, शेक्सपिअरची हॅम्लेट, मर्चंट ऑफ व्हेनिस व कोरिओलेनस ही नाटके, रवींद्रनाथांची गीतांजली (गद्य भाषांतर), तसेच मूर, शेली व तोरु दत्त यांच्या कवितांच्या अनुवादांचा समावेश होता.
४ जून १९१८ रोजी त्यांचे निधन झाले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
## Govind Vasudeo Kanitkar
Leave a Reply