13 july २०००> कवयित्री, कथाकार, ललित लेखिका इंदिरा नारायण संत यांचे निधन. माहेरचे आडनाव दीक्षित. पतीच्या सहभागाने “सहवास” हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध. त्यानंतर श्यामली, कदली, चैतू इ. कथासंग्रह प्रकाशित तथापि, “शेला” या काव्यसंग्रहातून “इंदिरा” हे नाव मराठी साहित्य विश्वात स्वतंत्र स्थान निर्माण करणार ठरले. विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री असा नावलौकिक. याशिवाय रंगबावरी, बाहुल्या गर्भरेशीम इ. काव्यसंग्रह. “गर्भरेशीम” ला साहित्य अकादमीचे पारितोषिक.
इंदिरा संत यांचे मराठीसृष्टीवरील विविध लेख
Leave a Reply