कथालेखिका कमलाबाई विष्णू टिळक यांचा जन्म २६ जून १९०५ रोजी झाला. त्यांच्या कथांचे “हृदयशारदा”, “आकाशगंगा हे संग्रह. “झोपडपट्टीतील झिपर्या” व “सारेच खोटे” ही पुस्तके त्यांनी कुमारांसाठी लिहिली. “स्त्रीजीवनाची नवी क्षितिजे”, “स्त्रीजीवनविषयक प्रश्न” अशी पुस्तके, अनेक कथासंग्रह तसेच “शुभमंगल सावधान” कादंबरी लिहिणार्या कमलाबाई विष्णू टिळक यांचे १० जून १९८९ रोजी निधन झाले.
kamlabai vishnu tilak
Leave a Reply