अभिनेता म्हणून गेली १४ वर्षे या क्षेत्रात आहे. मामा वरेरकर पुरस्कार (सर्वोत्कृष्ट अभिनेता), हास्यसन्मान पुरस्कार, दोन वेळा अल्फा गौरव साठी नॉमीनेशन. एकदा कला संस्कृतीसाठी नामांकित.
ठाण्यातील नाट्यचळवळींशी जवळचा संबंध असलेले व गेली १४ वर्षे आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनाचा ताबा घेणारे कलाकार म्हणजेच कमलाकर सातपुते.
रुईया महाविद्यालयातून १९९७ साली पदवीधर झाल्यावर ते अभिनेता म्हणून नाटक, सिरीयल, सिनेमा या क्षेत्रात कार्यरत झाले. यदा कदाचित या नाटकामुळे त्यांच्यातल्या अभिनयाला खरी ओळख प्राप्त झाली. “कॉमेडी एक्सप्रेस” सारखी मालिका असो वा “ह्यांचा काही नेम नाही”, “गलगले निघाले”, “शहाणपण देगा देवा”, “अजब लग्नाची गजब गोष्ट” यांसारख्या सिनेमांच्या माध्यमांतून ते रसिकांच्या हृदयावर राज्य करीत आहेत.
पुरस्कार : कमलाकर सातपुते यांनी आपल्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीकरिता त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मामा वरेरकर पुरस्कार, दोन वेळा अल्फा गौरव साठी नॉमिनेशन तसेच “एकदा” कला संस्कृतीसाठी नामांकन असे अनेक पुरस्कार मिळाले.
<!–
– अभिनेता
गाव : बीड (मराठवाडा)
पत्ता : ए – ४०३, श्री गौरीनंनदन कॉ. ऑप. सोसा. मनिषा नगर गेट क्र. २,
जुना पुणे रस्ता, कळवा (प.) ठाणे ४००६०५
कार्यक्षेत्र : अभिनय
भ्रमणध्वनी : ९८६९३९१८८१
ई-मेल : satpute.kamlakar@gmail.com
–>
Leave a Reply