संगीतविषयक पुस्तकांचे लेखक, संगीत-नाट्य समीक्षक आणि अनुवादक माधव कृष्ण पारधी यांचा जन्म १८ जून १९२० रोजी झाला. “मुसलमानी आमदानीत भारतीय संगीत” हे त्यांनी अभ्यासान्ती लिहिलेले पुस्तक, तर “भारतीय सैन्याची परंपरा” (मूळ लेखक धर्मपाल), “स्वातंत्र्याचा लढा” (बिपिनचंद्र त्रिपाठी), “भारतीय वाद्ये” (चैतन्यदेव) आदी पुस्तके त्यांनी अनुवादित केली.
Madhav Krishna Pardhi
Leave a Reply