
लहानपणापासून समाजकारणाची आवड असणार्या महेश्वरी तरे या ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ मधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून असलेल्या नगरसेविका आहेत. त्यांनी या पदावर आरूढ झाल्यापासून प्रभागातील अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. एक कार्यतत्पर व सामाजिक बांधिलकी उत्तमपणे जाणणार्या नगरसेविका असा त्यांचा केवळ प्रभागातच नव्हे तर संपूर्ण ठाणे शहरामध्ये त्यांचा कामाची ख्याती आहे. नगरसेविका पदावर निवडून आल्यानंतर स्त्रियांसाठी शासनाच्या आलेल्या योजना त्यांनी सक्षमपणे राबवून अनेकांचा उध्दार केलेला आहे.
Leave a Reply