मृदुला बर्वे या मुंबई मध्ये राहत असून शिक्षणाने computer engineer आहेत.
८ वर्षे analytics field मध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःची www.oPandit.com अशी पौरोहित्य विषयात संपूर्ण operations असणारी संस्था चालू केली आहे. आधी मुंबई आणि आता पुणे आणि नाशिक मध्ये संस्थेचे काम सुरू झाले आहे.
आत्ताच्या समाजात पौरोहित्याला पोषक असे सामाजिक वातावरण तयार करणे, आपल्या कर्मकांडाविषयी शास्त्रीय, सामाजिक तसेच धार्मिक कारणे आत्ताच्या पिढीला त्यांच्या भाषेत समजावून सांगणे, विधींबद्दलची, देवाबद्दलची भीती घालवून योग्य ते मार्गदर्शन करणे अशा विविध पातळीवर संस्था काम करते.
अवघड आणि किचकट विषयांवर conferences भरविल्या जातात.
## Mrudula Barve
Leave a Reply