वयाच्या ११ व्या वर्षापासून प्राजक्ताने खेळायला सुरुवात केली आणि १२ व्या वर्षी पहिले राज्यस्तरीय अजिंक्यपद पटकावले, १७ व्या वर्षी राष्ट्रस्तरीय स्पर्धा जिंकली. प्राजक्ता वयाच्या १२ व्या वर्षापासून ठाण्याचं प्रतिनिधीत्व करताना व अनेक पुरस्कार मिळवून ठाण्याचे नाव आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करते.
तिला वर्ल्ड रेल्वे चॅम्पियनशिपमध्ये एकेरी सांघिक गटात – ब्रांझ मेडल, दुहेरी गटात सिल्व्हर मेडल तसेच राष्ट्रीय खेळ (रांची झारखंड) सांघिक गोल्ड मेडल मिळाले आहे.
Leave a Reply