कुठल्याही क्षेत्रात नव्याने काही बदल घडविण्यासाठी कुणाचा तरी पुढाकर गरजेचा असतो. अॅडव्हेंचर स्पोर्टस, ट्रेकिंग, सायकलिंग या संकल्पनांना प्रत्येक कुटुंबात स्थान मिळावे. यासाठी दहाहून अधिक वर्षे अथक प्रयत्न केल्यावर प्रसाद पुरंदरे यांनी नव्या पिढीला या क्षेत्राकडे वळवण्यात यश मिळवले आहे. खडकवासला, सिंहगड परिसरात भरविली जाणारी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तोडीची एन्ड्धुरो ही सायकलिंग, ट्रेकिंग, स्विमींगचा समावेश असलेली बहुआयामी शर्यत हे तर त्यांच्या साहसी खेळातील उत्कृष्ट आयोजनाचे मॉडेलच ठरले…
प्रसाद पुरंदरे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला साहसी खेळांचा मार्शल हा लेख पुढील पानावर वाचा.
Leave a Reply