– शालान्त परीक्षेत गणित विषयात २०० पैकी १९९ गुण
– इंटर आर्टस् परीक्षेत तर्कशास्त्र विषयात विद्यापीठअत सर्वप्रथम. पुणे विद्यापीठाची शंकर-पार्वती शिष्यवृत्ती
– एम्.ए. (तत्त्वज्ञान) विषयात प्रथम.
– १९६१ ते १९९८ अहमदनगर कॉलेजमध्ये तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान व मानसशास्त्र विषयांचे अध्यापन.
– मराठी तत्त्वज्ञान महाकोशात स्वतंत्र लेखन व
अनुवाद कार्य.
– “मृत्यू माझा सखा” मासिकाचे संपादक.
Leave a Reply