(१८७६ ते १९६६)
रँग्लर रघुनाथराव पुरूषोत्तम परांजपे गणितशास्त्र या विषयातील केंब्रिज विद्यापिठातील रँग्लर ही सर्वोच्च पदवी मिळवलेले कुशाग्रबुध्दीचे अभ्यासक.
फर्ग्युसन कॉलेजचे माजी प्राचार्य. लखनौ व पुणे विद्यापिठाचे काही काळ कुलगुरू.
बुध्दीप्रमाण्यवाद आणि विज्ञाननिष्ठा ही त्यांच्या भुमिकेची वैशिष्टये. स्वांतत्र्य पुर्वकाळात मुंबई सरकारात मंत्री म्हणून काही काळ राहीले. स्वांतत्र्यानंतर आस्ट्रेलियातील पहिले राजदुत.
Leave a Reply