संजय गायकवाड हे फिल्मी रिळांऐवजी देशभरातील सिनेमागृहात थेट सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपण दाखविण्याच्या पद्धतीची सुरुवात करणाऱ्या यूएफओ या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.
व्हॅल्युएबल ग्रुपच्या माद्यमातून त्यांनी ऑनलाईन शिक्षण क्षेत्रातही मोठी क्रांती घडवून आणली आहे.
## Sanjay Shankar Gaikwad
नमस्कार.
# गायकवाड हे ठाण्याचे आहेत.
#गायकवाड आधी On-line video Games च्या क्षेत्रातील entrepneur होते. नंतर ते व त्यांचे त्यांचे क्षेत्रातील एक competitor यांनी join-hands केले. दुसरे गहस्थ कंपनीचे चेअरमनं आहेत, व गायकवाड आहेत MD & CEO.
# या कंपनीचें equiptment थिएटर्सना विकलें जात नाहीं, तर भाड्यानें दिले जातें.
सुभाष स. नाईक
thane jilhatil UdogDhandyache Fayde