व्यवसाय :- नोकरी व समाजसेवा (निस्वार्थी)
शिक्षण :- एस.एस.सी. हिन्दी, इंग्रजी गणित, संस्कृत परीक्षा उत्तीर्ण, सिव्हिल डिफेन्स परीक्षा, योगा परीक्षा, जनहित न्यायविचार परीक्षा
मिळालेले पुरस्कार : गुणवंत कामगार महाराष्ट्र शासन स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार, प्रगतीकला मंडळ, कवीभूषण पुरस्कार, फ्रेंड सर्कल पुणे, ठाणे गुणीजन, राष्ट्रपती शौर्यपदक मार्गदर्शक सीरॉक इंडिया रेड & व्हाईट पुरस्कार १९९९-२००० नवी दिल्ली
मिळालेले प्रशस्तीपत्रे : बालसाहित्य परिषद, टेली ऑपरेटर, सामाजिक वनीकरण, नवकवी व कथालेखक मंडळ, नाशिक, शिवमुद्रा प्रतिष्ठान, ठाणे, दारुबंदी संचालनालय, महाराष्ट्र स्वच्छ मुंबई, मुंबई महापालिका कार्यालय, सिव्हिल डिफेन्स, योगा इंटरनॅशनल, शासनातर्फे गीतासंग्रह प्रकाशीत, माजी उपमहापौर शरद कोळी S.E.M. यांचे प्रशस्तीपत्र, शिवमुद्रा प्रतिष्ठान ठाणे पूर्व प्रशस्तीपत्र, कोपरी पो. स्टे. प्रशस्तीपत्र, उद्योग संघ उज्जैन प्रशस्तीपत्र, भारत सेवा श्रम संघ प्रशस्तीपत्र, मराठा मंदिर प्रागतिक संघ प्रशस्तीपत्र, सिंहस्थ महापर्व उज्जैन प्रमाण पत्र, राष्ट्रीय एकात्मता फेलोशीप निवड २००६, राज्यस्थरीय गीत लेखन स्पर्धा प्रशस्तीपत्र, शब्दब्रम्ह काव्यमंच पुणे सन्मानपत्र, व्हाईस ऑफ प्रॉफेसी प्रमाणपत्र, प्रगती कला मंडळ मुंबई प्रशस्तीपत्र, तुषार साहित्य मंडळ बीड प्रमाणपत्र, संवाद सृजन प्रतीष्ठान ठाणे प्रमाणपत्र, सादप्रकाशन मु. प्रमाणपत्र, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे प्रशस्तीपत्र, स्वच्छ मुंबई
(संदर्भ : स्वतः पाठविलेल्या माहितीवरुन)
Leave a Reply