जन्म १९०७ ; मृत्यू १९९४
मधुमेहतज्ज्ञ, संशोधक आणि विज्ञान प्रसारक. ‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन डायबेटिक असोसिएशन’ या दोन संस्थांची त्यांनी स्थापना केली.
मुंबईत खास मधुमेहींसाठीचे भारतातील एकमेव रहेजा हॉस्पिटल त्यांनी सुरू केले.
मालवण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने टोपीवाला हायस्कूलच्या एका आंतरराष्ट्रीय ख्याती संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्याला प्रतिवर्षी डॉ. श्रीधर शांताराम आजगावकर ताम्रपट पुरस्कार दिला जातो.
— माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
Leave a Reply