
ठाण्यातील युवा धावपटू म्हणून जिनं आपली ओळख प्राप्त केली आणि ठाण्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उच्च केलं ती म्हणजे श्रिया विद्वांस!
बी.कॉम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या श्रिया हिने अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदके पटकावली आहे. ३ आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. तिने १ रौप्यपदक आणि १ कांस्य पदक मिळवले आहे.
Leave a Reply