शुभा टोळे यांनी कॅलिफोर्निया प्रांतात कलटेक विद्यापीठात पी. एच. डी. केले व शिकागो विद्यापीठात त्यापुढील संशोधनाचे (पोस्ट डॉक) काम केले. त्यानंतर त्या लग्न करुन भारतात परत आल्या व स्वत:ची लॅब सुरु केली. पुढे त्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम करु लागल्या. गर्भाशयातील मेंदूच्या विकासासंबंधी मूलभूत संशोधन केल्याबद्दल त्यांना भटनागर पुरस्कार मिळाला आहे.
Leave a Reply