नाट्य-सिने अभिनेत्री व लेखिका स्नेहप्रभा प्रधान यांचे `स्नेहांकिता’ हे आत्मचरित्र गाजले, वादग्रस्तही ठरले व त्यावरुन `सर्वस्वी तुझाच’ हे नाटकही त्यांनी लिहिले.
`पळसाला पानं तीन’ हा ललित लेखसंग्रह आणि `रसिक प्रेक्षकांसह सप्रेम’ हे त्यांनी केलेल्या भूमिकांचे विश्लेषण करणार्या लेखांचे पुस्तकही त्यांनी लिहिले.
स्नेहप्रभा प्रधान यांचे ७ डिसेंबर १९९३ रोजी निधन झाले.
# Snehaprabha Pradhan
Snehprabha Pradhan was a noted actress of the 1940s. One of the earliest heroines of Hindi cinema, she rose to fame with 1940 super hit film Punar Milan. She was also known as a singer and writer.
अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.
बोलपटाच्या सुरवातीची काही वर्षं गाजवणारी मराठी अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान (7-Dec-2017)
बोलपटाच्या सुरवातीची काही वर्षं गाजवणारी मराठी अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान (28-Oct-2019)
Nice