
जन्म: १२ एप्रिल १९४३
सुमित्रा महाजन ह्या विद्यमान लोकसभा सभापती आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील वरिष्ठ नेत्या आहेत.
१९८४-८५ दरम्यान त्या इंदूर शहराच्या उपमहापौर पदावर कार्यरत होत्या. १९८९ सालापासून इंदूर मतदारसंघामधून त्या सलग ८ वेळा निवडून आल्या आहेत व सध्या सर्वाधिक काळ लोकसभा सदस्य राहिलेल्या महिला आहेत.
६ जून २०१४ रोजी त्यांची सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली.
Leave a Reply