डॉ. सुरेंद्र शिवराम बारलिंगे
डॉ. सुरेंद्र शिवराम बारलिंगे हे महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष होते. १३ मराठी, सहा हिंदी व आठ इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली. […]
डॉ. सुरेंद्र शिवराम बारलिंगे हे महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष होते. १३ मराठी, सहा हिंदी व आठ इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली. […]
भाषांतरकार विष्णू वामन बापट यांनी विविध भाषांतील ग्रंथांची भाषांतरे केली. त्यांच्या नावावर ७० भाषांतरित ग्रंथ आहेत. २० डिसेंबर १९३३ रोजी त्यांचे निधन झाले. ## Vishnu Waman Bapat
शिवपुत्र संभाजी या ग्रंथाच्या कर्त्या . सत्यकथा मासिकातून पुस्तक परीक्षणे, कथा, व्यक्तिचित्रे तसेच तात्कालिक वाङमयीन घडामोडींवर त्यांनी लेखन केले. […]
अनंत वामन बरवे हे नाट्यकला या पाक्षिकाचे संस्थापक व संपादक होते. नाट्यशिक्षण विषयक पुस्तकाचे लेखन त्यांनी केले. त्यांनी १५ नाटके लिहीली होती. अनंत वामन बरवे यांचे २६ ऑक्टोबर १९२३ रोजी निधन झाले. ## Anant Waman Barve
13 july २०००> कवयित्री, कथाकार, ललित लेखिका इंदिरा नारायण संत यांचे निधन. माहेरचे आडनाव दीक्षित. पतीच्या सहभागाने “सहवास” हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध. त्यानंतर श्यामली, कदली, चैतू इ. कथासंग्रह प्रकाशित तथापि, “शेला” या काव्यसंग्रहातून “इंदिरा” हे […]
बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर हे मराठी कवी, अनुवादक होते. ४ डिसेंबर १९६० रोजी त्यांचे निधन झाले. ## Balkrishna Laxman Antarkar
शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक ग्रंथाचे लेखक गणेश विनायक अकोलकर यांचे निधन २३ नोव्हेंबर १९८३ रोजी झाले. माध्यमिक शिक्षण, शैक्षणिक तत्वज्ञानाची रूपरेषा, शैक्षणिक समाजशास्त्राची रूपरेषा हे त्यांचे शिक्षणशास्त्राचे सैद्धांतिकस्वरूप स्पष्ट करणारे ग्रंथ, तसेच माध्यमिक शिक्षणाची पुनर्घटना, शैक्षणिक […]
जागतिक कीर्तीचे योगाचार्य आणि या विषयावरील लेखक बी.के.एस. अय्यंगार यांचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी झाला. आरोग्य योग, योग सर्वांसाठी, योग-एक कल्पतरू इ. पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ## B. K. S. Ayengar
समीक्षक, कथालेखक आणि चोखंदळ अनुवादक श्रीधर देविदास इनामदार यांचा जन्म ३ सप्टेंबर १९४२ रोजी झाला. “अरण्यरुदन” व “रंगसावल्या” हे त्यांचे कथासंग्रह, तर “काचेचा पिंजरा”, “दिगंतराचे पक्षी” हे त्यांनी केलेले अनुवाद प्रकाशित झाले आहेत. “प्रक्तनाचे संदर्भ” […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions