अविनाश नारकर

अविनाश नारकर हे मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रतिष्ठित नाव आहे. चित्रपट , मालिका , नाटकं ह्या क्षेत्रात कित्येक वर्षांपासून अविनाश नारकर कार्यरत आहेत. अगदी black and white च्या जमान्यापासून ते आताच्या रंगीत काळापर्यंत त्यांचा अभिनय प्रवास सुरूच आहे. […]

शिर्के, मयुरेश

मयुरेश शिर्के हे नाव माध्यम क्षेत्राशी विशेषत: “श्राव्याशी” जोडलं गेलं असून, रेडिओ, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील व्हि.ओ. (व्हॉईस ओव्हर) तसंच डबिंग शी निगडीत आहे. मुंबई आकाशवाणी केंद्रावर मयुरेश शिर्के यांनी हंगामी निवेदक व आर.जे. (रेडिओ जॉकी) म्हणून काम केलेलं आहे.
[…]