वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे

लेखक, समीक्षक, भाषाभ्यासक. भाषाशास्त्रीय अभ्यास हा ग्रंथ.

लेखक, समीक्षक, भाषाभ्यासक वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे यांचा जन्म १९ डिसेंबर १९२७ रोजी झाला.

वास्तु व उत्सव (कथासंग्रह), या मनाचा पाळणा (कवितासंग्रह) चित्रशाळा (कादंबरी) व नागपुरी बोली : भाषाशास्त्रीय अभ्यास हा ग्रंथ.

 

## Vasant Krushna Varhadpande

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*