वासुदेवशास्त्री खरे

कवी, इतिहासकार, नाटककार

कवी, इतिहासकार, नाटककार वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म ०५ ऑगस्ट १८५८ रोजी झाला.

“अधिकारयोग” हे पुस्तक तसेच पाच नाटके, समुद्र ही काव्यरचना व १७२६ श्लोकांचे “यशवंतराय” हे महाकाव्य, असा त्यांचा ग्रंथसंभार होता.

त्यांनी दोन नाटके लिहिली व “यशवंतराय” या खंडकाव्यासह काही पद्यरचनाही केल्या.

नाना फडणिसांचे चरित्र, हरिवंशाची बखर, इचलकरंजी संस्थानचा इतिहास आदींचे लेखक, इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन ११ जून १९२४ रोजी झाले.

vasudevshastri khare

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*