भारताची पहिली ‘वॉल’ विजय हजारे यांचा जन्म ११ मार्च १९१५ रोजी झाला.
दुसऱ्या महायुद्धामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही काळ खंड पडला होता. त्यामुळे विजय हजारे यांची कसोटी कारकीर्द काहीशी उशिरा म्हणजे ३१व्या वर्षी सुरू झाली.
विजय हजारे हे सी. के. नृायडू यांचे शिष्य होते. १९५१ ते १९५३ ते भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान राहिले होते. ॲडीलेड येथे १९४८ मध्ये डॉन ब्रॅडमन यांच्या संघासमोर त्यांनी दोन्ही डावांत शतके झळकवण्याचा पराक्रम केला.
विजय हजारे यांचे १८ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.
Leave a Reply