कृषी आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राला समृद्धीच्या वाटेवर नेण्यासाठी सदैव प्रयत्नरत असणारे नेते. आपली राजकीय कारकीर्द सरपंच पदापासून सुरु करणार्या मोहिते-पाटील यांना अल्पावधीतच विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची पताका फडकवली. राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय राहिली आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहाची उभारणी, नागपूर येथील नवीन विस्तारीत विधानभवनाचे निर्माण करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. शिक्षण व सहकार क्षेत्रात अनेक संस्था उभारुन त्यांनी ग्राम विकासाला चालना दिली आहे.
Leave a Reply