प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक विजू माने म्हणजे ठाणे शहरातल्या शिरपेचातला आणखी एक हिरा. नाटकामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या माने यांनी नंतर गोजिरी, ती रात्र यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी लेखक म्हणूनही काम केले. त्यांच्या या क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल त्यांना गणेश महानिधी (कालनिर्णय प्रतिष्ठान), ठाणे गौरव (ठा.म.पा.) पी. सावळाराम(उद्योन्मुख रंगकर्मी), सर्वोत्कृष्ट गीतकार (संस्कृती कलादर्पण) असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
कलाक्षेत्रातील त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल त्यांना कालनिर्णय प्रतिष्ठान तर्फे गणेश महानिधी, ठाणे महानगर पालिकेतर्फे ठाणे गौरव, उदयोन्मुख रंगकर्मी म्हणून पी. सावळाराम पुरस्कार, आम्ही टाईम्स तर्फे युवा रंगकर्मी पुरस्कार संस्कृती कलादर्पण तर्फे सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Leave a Reply