कादंबर्या, नाटके, कथा आदी लिहून पुढे समीक्षेत लौकिक मिळवणारे संपादक व समीक्षक विष्णू बापूजी आंबेकर यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९०८ रोजी झाला. परामर्श,
तरंग आणि तुषार ही त्यांच्या समीलेखांची संकलित पुस्तके, तर “हरिभाऊ : काळ आणि कर्तृत्व” हा ग्रंथ त्यांनी संपादित केला होता.
विष्णू बापूजी आंबेकर यांचे २२ ऑगस्ट १९७१ रोजी निधन झाले.
जन्म – १६ नोव्हेंबर १९०८
मृत्यू – २२ ऑगस्ट १९७१
mss
# Vishnu Bapuji Ambekar
Leave a Reply