पनवेल येथील कै. विश्वनाथ मार्तंड दिघे यांना सन १९३० साली परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याच्या कृत्या बद्दल सहा महिने सक्त मजूरीची शिक्षा झाली तेव्हा ते विद्यार्थी दशेत होते. त्यांना येरवडा जेलमध्ये अनेक स्वातंत्र्य सेनानींच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला होता. ह्या नंतर त्यांनी परत शिक्षणास सुरुवात करुन व्ही.जे.टी.आय. मधून सिव्हिल इंजिनिअरींग मधील पदविका प्राप्त केली व पी.डब्ल्यू.डी. मध्ये इंजिनियरचे काम केले.
( कै. विश्वनाथ मार्तंड दिघे यांच्याबद्दल अधिक माहिती वाचकांकडे असल्यास कृपया पाठवावी. )
Leave a Reply