आजचा विषय कढी भाग एक

रोजच्या जेवणात बदल म्हणून केली जाणारी आंबट-गोड कढी म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच. ही कढी कोकणातली असो, नाही तर खानदेश-विदर्भातली; ती खिचडी-भाताबरोबर किंवा भाकरी-चपातीबरोबर भुरकण्याची मजा काही औरच असते! नेहमीच्या वरण-आमटीचा कंटाळा आला की, घरोघरच्या गृहिणींना हमखास […]

मसूर बिर्याणी

साहित्य – 4 वाट्या मोकळा शिजवून घेतलेला भात (बासमती तांदूळ वापरल्यास उत्तम), 2 वाट्या मोड आलेला मसूर, 1 मोठा कांदा बारीक चिरून, 1 चमचा आले-लसूण पेस्ट, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून, 1 मोठा बटाटा फोडी […]

टॉमेटो राईस

साहित्य :- ३ वाटय़ा बासमती शिजलेला भात, २ मोठे टोमॅटो, बारीक चिरून, ३ ते ४ मोठय़ा लसूण पाकळ्या, मध्यम तुकडे, २ चमचे तेल किंवा तूप, २ चिमूट जिरे, १/८ चमचा हिंग, २ हिरव्या मिरच्या ७-८ […]

कोथिंबीर काड्या सूप

साहित्य:- कोथिंबीरीच्या काड्या १ कप, कांदा १ मोठा नग, टॉमेटो २ छोटे नग. लसूण पाकळ्या ४ नग, मीठ चवीनुसार, जिरे १/२ चमचा, तूप १ चमचा, दालचिनी १ इंच तुकडा, हिंग चिमुटभर. कृती – टॉमेटोला चिरा […]

केळफुलाचे उपवासाचे कटलेट

साहित्य : बारीक चिरलेले व वाफवलेले एक वाटी केळफूल, दोन उकडलेले बटाटे, एक वाटी सुरणाचा वाफवलेला कीस, अर्धा चमचा जिरेपूड, एक चमचा साखर, एक चमचा लाल तिखट, शिंगाडय़ाचे पीठ एक वाटी, थोडेसे तेल किंवा तूप. […]

सोया मटर चंक्स

साहित्य:- १ टोमॅटो ,१ हिरवी मिरची आणि १ तुकडा आले, बारीक चिरलेली कोथिंबीर, १०० ग्रम मटार, २०० ग्रम सोया चंक्स, जीरे, हिंग , हळद पावडर , धने पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, तेल, मीठ. […]

केळफुलाचे अप्पे

साहित्य : १ वाटी बारीक चिरलेलं केळफूल, १ वाटी बारीक रवा, १ वाटी दही, १ मोठा चमचा बेसन, २ मोठे चमचे मोहरी, हिंग, हळद घातलेली तेलाची फोडणी, प्रत्येकी १ चमचा तीळ आणि लसूण-मिरची ठेचा, चवीला […]

आजचा विषय पिठलं भाग दोन

पिठलं वाटीबीटीत वाढणं आणि ते चमच्याने खाणं हा पिठल्याचा महान अपमान आहे. त्याची जागा पानात उजवीकडेच. पिठलं म्हटलं की चण्याचं पण बदल म्हणून कुळथाचे हा अतिशय उत्तम पर्याय, कधी केलं तर तसं सांगायचं. अगदी रोज […]

ललिका पंचमी

नवरात्रीमध्ये ललिता पंचमीच्या दिवशी काही घरी हे घारगे आणि तांदुळाचे वडे करतात. काकडीचे घारगे साहित्य:- १) काकडीचा कीस (काकडी जून असावी), २) गूळ, मीठ, ३) तांदळाचे पीठ, ४) गोडे जिरे, हळद. कृती:- भोपळ्याच्या घारग्याप्रमाणे पीठ […]

नवरात्री

तांदळाचे पदार्थ तयार करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, की तांदळाचा भात बनविताना शक्यतो शुद्ध पाणी (फिल्टर केलेले) वापरावे. त्यामुळे भात चिकट होत नाही व चवीतही फरक पडतो. काही पदार्थ जुन्या तांदळात चांगले होतात, तर […]

1 5 6 7 8 9 13