आजचा विषय काकडी
हिंदी मध्ये खिरा संस्कृतमध्ये सुशीतला इंग्रजीमध्ये कुकुंबर आणि लॅटिनमध्ये कुकुमिस सटायव्हस म्हणून ओळखली जाणारी काकडी कुकरबिटेसी या कुळातील आहे. कडक उन्हाळ्यात हमखास थंडावा देणारी काकडी आबालवृद्धांना खूप आवडते. मीठ लावून; तसेच शिजवूनही काकडी खाल्ली जाते. […]