2017
मिश्र कडधान्यांचा चिवडा
साहित्य – गव्हाच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, धानलाह्या, मूग डाळ, मसूर डाळ, मटकी, हरभरा डाळ, हिरवे वाटाणे, काबुली चणे, शेंगदाणे, काजू, बेदाणे, खोबर्यावचे काप, तेल, मीठ, लाल तिखट, हळद, सायट्रिक अँसिड, साखर, गरम मसाला, हिंग, खसखस, […]
साबुदाणा वडा
साहित्यः सव्वा कप भिजवलेला साबुदाणा,२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे,२ ते ३ टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट,दीड टीस्पून लाल तिखट,दीड टीस्पून लिंबाचा रस,बारीक चिरलेली कोथिंबीर,चवीनुसार मीठ,तेल. चटणीसाठी लागणारे साहित्य: १/२ कप खवलेले ओले खोबरे,२ लहान हिरव्या मिरच्या,३ टेबलस्पून […]
बीटाची कोशिंबीर
साहित्य : बीट, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.
आंब्याच्या रसाचे (आमरसाचे) मोदक
साहित्य : हापुसच्या आंब्यांचा रस १ भांडे, पाव भांड्यापेक्षा कमी साखर, खवा, बदाम, पिठी साखर, थोडासा केशर. कृती : हापूसचे चांगल्या क्वालिटीचे आंबे घेऊन त्याचा रस काढावा. तो रस पातेल्यात (जाड बुडाच्या पातेल्यात) ठेवावा. आंबे […]
ओट्सचा उपमा
साहित्य: पाऊण वाटी ओट्स,चिमूटभर मोहरी,१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा,आवडीप्रमाणे १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,१/२ चमचा काळा मसाला,मीठ चवीनुसार,पाव वाटी मटार,आवडीनुसार कडिपत्ता,१-२ चिमूट हळद,१ छोटा चमचा तेल,१ पेला पाणी. कृती: ओट्स कोरडेच भाजून घेऊन बाजूला […]
तंदुरी चिकन
साहित्य- १ किलो चिकन, १०-१२ लसुन पाकळ्या, आल्याचा मोठा तुकडा, अर्धी वाटी दही २ लिंब, मीठ, २ चमचे साजुक तुप मसाला – २ चमचे लाल तिखट, अर्धा चमचा धणे पुड, १ चमचा गरम मसाला. कृती – […]
झटपट स्नॅक्स
साहित्य : मोनॅको बिस्किट, पिझ्झा पास्ता सॉस, चिझ, ब्लॅक ऑलिव्ह्स कृती : मोनॅको बिस्किटावर पिझ्झा पास्ता सॉस ( तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही सॉस किंवा चटणी वापरु शकता ), चिझ आणि त्यावर ब्लॅक ऑलिव्ह्स घालून सर्व्ह […]
मोझ्झरेल्ला वेजिटेबल टोस्ट सॅन्डविच
साहित्य : ब्रेड, भोपळी मिरची (हिरवी, लाल व पिवळी), ब्लॅक ऑलिव्ह्स, कॉर्न, मशरुम्स, चिझ स्लाईज किंवा मोझ्झरेल्ला चिझ, चिली फ्लेक्स, ओरिगानो, मीठ कृती : प्रथम तिन्ही प्रकारच्या भोपळी मिरच्या, ब्लॅक ऑलिव्ह्स, कॉर्न, मशरुम्स किसलेल्या मोझ्झरेल्ला […]
पास्ता इन रेड सॉस
इटालियन पास्ताची प्लेट बघितल्यावर आपल्या तोंडाला पाणी सुटतेच ना? मग बघूया घरच्या घरी पास्ता कसा बनवायचा ते. साहित्य : मॅक्रोनीज, गाजर, बेबी कॉर्न, भोपळी मिरची(हिरवी,लाल व पिवळी), कॉर्न, मशरुम्स, कांदा, टोमॅटो प्युरी, पिझ्झा पास्ता सॉस, […]