आजचा विषय वांगी भाग दोन

वांग्याचे भरीत हा फारच झकास प्रकार. ‘भरीत वांग्याचे, रोडगा पिठाचा, देव जेजुरीचा पावतसे’ असे म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यात येणारे खंडोबाचे नवरात्र ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडे चंपाषष्ठीपर्यंत कांदे, वांगी खात नाहीत आणि षष्ठीच्या दिवशी वांग्याचे भरीत नैवेद्याला असते. […]

वालाची उसळ

साहित्य : पाव किलो वाल, १ चमच लाल तिखट, मीठ चवीनुसार, मोठ्या लिंबाएवढा गूळ, २ चमचे थोडा मसाला, १ वाटी ओले खोबरे, कोथिंबीर, २ पळ्या तेल, फोडणीचे साहित्य. कृती : तेलाच्या फोडणीत मोहरी, जिरे, हिंग, […]

पोंक पॅटिस

पोंक वड्याप्रमाणे हुरडा वाटून त्यात रगडलेला बटाटा जरुरीप्रमाणे थोडंसं बेसन (ऐच्छिक) घालून भरपूर मनुका, काजू, आलं, मिरची (लसूण, खोबरं ऐच्छिक) याचं वाटण घालून त्यात चवीनुसार मीठ, साखर घालून आपल्याकडच्या उपवासाच्या कचोरीप्रमाणे गोल वळून तळतात. कित्येकदा […]

उसाच्या रसाच्या पोळ्या

साहित्य:- दोन वाट्या कणीक, दोन चमचे तेल, चवीनुसार मीठ, दोन वाट्या उसाचा रस. कृती:- कणकेत तेल, मीठ घालून उसाच्या रसाने ती भिजवावी. मग नेहमीप्रमाणे पोळ्या कराव्या व भाजाव्या. या पोळ्या तुपाबरोबर छान लागतात. संजीव वेलणकर […]

पालकाच्या काड्यांची चटणी

साहित्य:- पालकाच्या काड्या १ कप, दही १/२ कप, ४-५ हिरव्या मिरच्या, १ चमचा जीरे,२ चमचे तेल, मीठ चविनुसार. कृती :- प्रथम पालकाच्या काड्या धूउन चिरून घ्याव्यात. तव्यावर तेल गरम करून त्यात जीरे टाकावेत.जीरे फुटल्यावर हिरवी […]

झटपट खिचडी

साहित्य : १ टोमॅटो, १ कांदा, ६ ते ७ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर, २ मिरच्या. कृती : कुकर मध्ये २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, किंचि तिखट घालून त्यात टोमॅटो […]

मलई कोफ्ता

साहित्य :- पनीर पाव किलो, उकडलेले बटाटे दोन, काजू-बेदाणे अर्धी वाटी, गरम मसाला पूड अर्धा चमचा, मिरची पूड, थोडं कोर्नफ्लॉवर, तळणासाठी तेल, चवीनुसार मीठ . ग्रेव्हीसाठी :- तेल पाव वाटी, शहाजिरं अर्धा चमचा, आलं-लसूण पेस्ट एक चमचा, कांदे दोन मोठे , काजू पाव वाटी,  […]

मुठिया

साहित्य – दीड वाटी जाडसर कणीक, अर्धी वाटी बारीक रवा, तांदळाचं अर्धी वाटी पीठ,ज्वारीचं अर्धी वाटी पीठ (ऐच्छिक). यात आवडीप्रमाणे बाजरी वा मक्यावचं थोडंसं पीठ थोडं कमी-अधिक प्रमाणात घेतलं तरी चालतं. मसाला – चार-पाच हिरव्या […]

खोबऱ्याची पोळी

साहित्य:- खवलेले खोबरे दोन वाट्या, दीड वाटी गूळ किंवा साखर, दोन वाट्या मैदा, पाव वाटी तेल, चवीपुरते मीठ, एक चमचा वेलची पूड. कृती:- खोबरे व गूळ किंवा साखर एकत्र करून गोळा होईपर्यंत शिजवून घ्यावे. गार […]

जिलेबी आईस्क्रीम

साहित्य: जिलेबी 8, मॉगो ऑस्क्रीम, स्ट्राबेरी ऑस्क्रीम, ड्रायफ्रुट. कृती: एका सिलीकॉन मोल्ड मध्ये खाली जिलेबी ठेवा. मग त्यावर स्ट्राबेरी ऑस्क्रीम टाका. मग पुन्हा एक जिलेबी ठेवा. मॉगो ऑस्क्रीम घाला. त्यावर एक जिलेबी ठेवा. फ्रिजर मध्ये १ तास […]

1 3 4 5 6 7 14