पिस्ता

पिस्ता चवीला मधुर, किंचित कडवट, विपाकी, उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर व कफवातघ्न आहे. ते पचायला जड व धातूंचे पोषण करणारे, रक्तदृष्टी नाहीसे करणारे आहे. पिस्त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ व […]

खजूर

जायदी खजूर आणि पिड खजूर असे दोन प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध असतात. जायदी खजूर हा उत्तम प्रतीचा खजूर असून तो पिवळा-सोनेरी व भरीव असतो, तर िपड खजूर लाल किंवा काळसर लाल अधिक रसदार, चविष्ट आणि […]

गूळ, कणकेचे शंकरपाळे

साहित्य- कणिक एक पाव, गूळ, तूप व वेलची पूड. कृती- कणीक व त्यात थोडे डाळीचे पीठ टाकावे. चवीला थोडे मीठ टाकावे. नंतर गुळाचे घट्ट पाणी तयार करावे. कणकेच्या निम्मे गूळ घ्यावा. कणकेत गरम तुपाचे मोहन […]

मेथी केळ्याचे पराठे

साहित्य: मेथी २ जुड्या, ४ पिकलेली केळी, ओवा १ चमचा, तीळ २ चमचे, साखर २ चमचे, लाल तिखट १ लहान चमचा, चिमुटभर हिंग, चिमुटभर हळद, बेसन २ चमचे, रवा २ चमचे, तांदुळाचे पीठ १ चमचा, दही […]

मक्याच्या कणसाचे पराठे

साहित्य – अर्धी वाटी मक्‍याचे कोवळे दाणे, एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, एक मोठा चमचा तिळकूट, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, तीन-चार डाव कणीक, (कणीक लागेल तशी घ्यावी), एक वाटी तेल. कृती – बटाटा किसून घ्यावा. कणसाचे […]

मुगडाळीचे पराठे

साहित्य -: हिरवी मुग दाळ दोन वाट्या, दोन तासापूर्वी भिजत घालावी, अद्रक लसुन ची पेष्ट, हिंग, जिरे, हिरवी मिरची ५ ते ७, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, गव्हाचे पीठ तीन वाटया. कृती -: भिजवलेल्या डाळीची साल काढून […]

मक्याच्या पिठाचे पराठे

साहित्य :- तीन वाट्या मक्याचे पीठ, पाच उकडलेले बटाटे, ७ ते ८ हिरव्या मिरच्या,एक इंच आले, हिंग, तेल . कृती -: मक्याच्या पिठात थोडे गरम तेल व चवी नुसार मीठ टाकून पीठ भिजवावे. बटाटे उकडून सोलून किसून […]

मधाचे चिरोटे

साहित्य:- मैदा २ वाट्या तांदळाचे पीठ, अर्धी वाटी लोणी, मीठ चवीनुसार, मध अर्धी वाटी, पिठीसाखर चार चमचे, पिस्ता वबदाम चार चमचे, साखर दोन वाट्या, तूप तळायला. कृती:- मैद्यामध्ये मीठ घालून भिजवून घ्यावे. साखरेचा एक तारी […]

टोमॅटोचे पराठे

साहित्य – दोन ते तीन वाटया कणकेचं पीठ, दोन ते तीन चिरलेले टोमॅटो, आलं-लसूण-मिरचीची पेस्ट, गोडा मसाला, चवीनुसार तिखट, थोडीशी साखर, मीठ, अर्धी वाटी तेल. कृती – दोन ते तीन चिरलेले टोमॅटो मिक्सरमध्ये लावून त्याची प्युरी करावी. […]

कोथिंबिरीचे पराठे

साहित्य – दोन ते अडीच वाटया गव्हाचं पीठ, पाच ते सहा चमचे मैदा, कोथिंबिरीची मध्यम आकाराची जुडी, वाटीभर तेल, आलं-मिरचीचा वाटलेला ठेचा, एका लिंबाचा रस, थोडंसं लाल तिखट, हळद, वाटीभर चणाडाळीचं खरपूस भाजलेलं पीठ, थोडीशी […]

1 10 11 12 13 14 32