2018
हवाहवासा सुकामेवा!
कालच दिवाळी संपली. दिवाळीत एकमेकांना दिलेल्या भेटींमधून ‘ड्रायफ्रूट्चे’ बॉक्स घरोघरी आले असतीलच. बदाम, अक्रोड, काजू आणि पिस्ते, बेदाणे, सुके अंजीर, खजूर, जर्दाळू अशा ‘ड्रायफ्रूट्स’चे महत्त्व. ताजी फळेच विशिष्ट प्रकारे वाळवून ‘ड्रायफ्रूटस्’ बनतात. गोड खायची खूप […]
टोमॅटोचं सार २
साहित्य: २ टोमॅटोंचा रस, १ टोमॅटो बारीक चिरून, ३-४ कढीपत्त्याची पानं, २ टीस्पून तिळाचा कूट, मीठ चवीनुसार, १ टीस्पून साखर, १ टीस्पून तूप, १ टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून तिखट, २ कप पाणी कृती: तूप गरम करा. […]
गोंदाचे अनारसे
या पदार्थाला पूर्वीच्या काळी “शालीपुफ’ असेही म्हणत असत. साहित्य:- पांढरा गोंद(डिंक) एक वाटी (कुटून त्याचा रवा करून घ्यावा), रवा एक वाटी, खाण्याचा सोडा चिमूटभर, दही दोन चमचे, खसखस चार चमचे, तूप तळायला, साखरेचा घट्ट पाक […]
टोमॅटोचं सार
साहित्य: २ टोमॅटोंचा रस, १ कप नारळाचं पातळ दूध, १ टीस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरं, २ चिमटी हिंग, ३-४ कढीपत्त्याची पानं, १ मिरची मोठे तुकडे करून (ऐच्छिक), पाव टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, आवडत असल्यास […]
उकड शेंगोळ्याचं सूप
साहित्य: १० लसूण पाकळ्या ठेचून, २ टीस्पून बेसन, २ टीस्पून ज्वारीचं पीठ, १ टीस्पून कणीक, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, १ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, ३-४ कप पाणी, २ टीस्पून तेल, पाव टीस्पून जिरं कृती: […]
मुगाचं सूप
साहित्य: पाव वाटी मूग, १ कांदा, १ लसणाची पाकळी, १ कप पाणी, मीठ, वरून घालायला थोडंसं लोणी कृती: कुकरला मूग, कांदा, लसूण एकत्र करून शिजवा. मिक्सरला वाटून घ्या. मीठ घालून उकळा. वरून लोणी घालून प्यायला […]
मश्रूम सूप
साहित्य: १ पॅकेट मश्रूम पातळ स्लाइस करून, २ कांदे पातळ उभे चिरून, १ कप दूध, २ टीस्पून बटर, २ टीस्पून कणीक, मीठ-मिरपूड चवीनुसार कृती: १ टीस्पून बटरवर कांदा परता. पारदर्शक झाला की त्यात मश्रूम घाला. […]
लाल भोपळा आणि सफरचंदाचं सूप
साहित्य: अर्धा किलो लाल भोपळा, १ सफरचंद, मीठ-मिरपूड-जिरेपूड चवीनुसार, अर्धा कप दूध कृती: लाल भोपळा आणि सफरचंदाच्या साली काढून तुकडे करा. हे तुकडे कुकरला बेताचं पाणी घालून शिजवा. मिक्सरमधून काढा. त्यात मीठ-मिरपूड-जिरेपूड आणि दूध घाला. चांगली […]