खजुराची पोळी

साहित्य:- एक वाटी काळा सीडलेस खजूर, अर्धी वाटी पिठीसाखर, पाव वाटी भाजलेली खसखस पूड, एक चमचा वेलची पूड, दीड वाटी मैदा किंवा कणीक, चवीपुरते मीठ, तांदळाची पिठी. कृती:- मिक्सकरमध्ये खजूर बारीक करून घ्यावा. त्यात पिठीसाखर, […]

कणकेचा शिरा

साहित्य:- पाऊन वाटी गव्हाची जाडसर कणिक, पाव वाटी तूप, अर्धी वाटी साखर, १ ते दीड वाटी दूध, आवडीप्रमाणे सुका मेवा. कृती:- १)प्रथम एका कढईत तूप गरम करत ठेवावे ,तूप गरम झाले कि त्यात कणिक घालावी व […]

उपवासाचे गोड थालीपीठ

साहित्य : वरई तांदळाचे पीठ आवश्यक इतके, वाटीभर गूळ, तांबड्या भोपळ्याच्या फोडी एक वाटीभर, थोडे मीठ, तूप. कृती : भोपळा फोडी वाफवून चाळणीत निथळत ठेवा. गूळ बारीक चिरा, मग गूळ, भोपळा फोडी व थोडे मीठ एकत्र करा. यात मावेल, भिजेल […]

आजचा विषय दिवाळीच्या फराळामधील लोकप्रिय प्रकार शेव

दिवाळीच्या फराळामधील एक लोकप्रिय खाद्यप्रकार म्हणजे शेव. आपण वर्षभर मिठाईच्या दुकानातून शेव आणत असतो. खमंग आणि चवीला तिखट असलेली शेव नुसतीही खाता येते किंवा पोहे, उपम्यावर पेरूनही खाल्ली जाते. पण दिवाळीच्या फराळात घरी केलेल्या शेवची […]

गव्हाच्या पौष्टिक वड्या

साहित्य : गव्हाचा रवा २ वाटया, तूप २ मोठे चमचे, गुळ २ वाटया. कृती : तूप व गुळ एकत्र मंद आचेवर ठेवावे. गुळ विरघळल्यानंतर त्याला छोटे बुडबुडे येईपर्यंत थांबा. नंतर त्यात थोडे थोडे करून गव्हाचे […]

गडगिळं

कृती- कणीक थोडेसे मोहन (तेल) घालून जराशी घट्ट भिजवून घेणे. ती चांगली मळून तिच्या लांब काडय़ांप्रमाणे आकार बनवून घेणे. कडबोळी करताना सुरुवातीला करतो त्याप्रमाणे त्या तेलात तळून घेणे. नंतर त्याचे अर्धा ते पाऊण इंचाचे तुकडे […]

आंब्याची पोळी

साहित्य:- दीड वाटी हापूस आंब्याचा रस, तीन वाट्या साखर (हे एकत्र करून नॉनस्टिक भांड्यात आटवून गोळा करा. जास्त कोरडा होऊ देऊ नका.), दीड वाटी मैदा, पाव वाटी तेल, एक चमचा वेलची पूड, मीठ, लाटायला पिठी. […]

भरलेल्या मिरच्या

साहित्य :- छोटी सिमला मिरची पाव किलो, हरभरा डाळीचं पीठ एक वाटी, दीड चमचा ओवा, भरपूर कोथिंबीर, पाव वाटी तेल,मोहरी , हिंग , हळद , तिखट , चवीपुरतं मीठ . कृती :- १) सिमला मिरच्या धुवून […]

मिक्स व्हेजीटेबल पोहे कटलेट

कृती : 1वाटी पोहे, आवडी नुसार भाज्या मी(शिमला मिर्ची, पत्तागोभी,उकडलेले 2आलु,गाजर,बिट,टमाटर,हिरवी मिरची, कोथिंबीर ), अर्ध्या वाटी प्रमाणे किसुन घेतले. त्यावर तुम्हाला पाहिजे तसे लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, आमचुर पावडर, मिठ,साखर चविप्रमाणे पोहे भिजवून ठेवा. पाण्यात […]

उपवासाचा शिरा

साहित्य : एक वाटीभर निवडलेली वरई, साखर पाऊण वाटी, अर्धी वाटी तूप, एक पिकलेले केळे, बेदाणे, चारोळ्या एक एक चमचा, थोडी जायफळ व वेलची पूड, चिमुटभर मीठ, दोन वाटी दूध. कृती : वरई तांदूळ धुऊन चाळणीत घाला. पाणी निथळून जाईल. कढईत चमचाभर तूप गरम करा. […]

1 20 21 22 23 24 32