आज दिवाळी फराळातील एक प्रकार चिवडा

करंजी करून दिवाळी फराळाला सुरुवात केली जाते, पण फराळाचे खरे मानकरी लाडू, चिवडा हेच पदार्थ. हा चिवडा करण्याची मानसिक तयारी किती तरी आधीपासून गृहिणीला करावी लागते. वरवर ही तयारी सोप्पी वाटली तरी ती असते दमछाक […]

गूळपापडीचे लाडू

साहित्य- १ वाटी जाड रवाळ कणीक (खांडवा किंवा खपली गहू वापरावेत कारण ते अधिक पौष्टिक असतात.) लोणकडे तूप, १ वाटी गूळ, वेलची पूड. कृती- गव्हाचे जाड रवाळ पीठ (कणीक) लोणकढय़ा तुपावर भाजून घ्यावे. पीठ चांगले […]

भडंग

साहित्य:- जाड बुटके पाचशे ग्रॅम भडंग चुरमुरे, दोन वाटी उभा चिरलेला (पातळ) कांदा, लसूण एक टेबल स्पून बारीक चिरलेला (आवडीनुसार), लाल तिखट, पिठीसाखर, मीठ चवीनुसार, शेंगदाणे एक वाटी, मेतकूट दोन टेबल स्पून, कढीपत्ता, लिंबाचा रस […]

नाशिक चिवडा

साहित्य:- भाजके पोहे पाचशे ग्रॅम, शेंगदाणे दोन वाटी, पंढरपुरी डाळे एक वाटी, कांद्याचे वाळवलेले काप एक वाटी, सात-आठ लसूण पाकळ्या, तीन ते चार तळलेली आमसुले, पिठीसाखर, लाल तिखट, मीठ चवीनुसार, कढीपत्ता, फोडणीचे साहित्य, एक वाटी […]

रगडा ऑन टोस्ट

साहित्य :- 2 कप पांढरे वाटाणे, 1/4 चमचा खायचा सोडा, 1 चमचा बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे चिरलेले टोमॅटो, 1 चमचा हिरवी मिरची व आल्याचे पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला 1 चमचा, 1 मोठी वेलची, 2 […]

सांजिवऱ्या

साहित्य :- रवा १ वाटी, मैदा २ वाट्या, साखर पाऊण वाटी, काजू, बदाम पूड ४ चमचे, केशर, तेल, तूप, मीठ, दूध ४ वाट्या. कृती:- प्रथम मैद्यामध्ये १ चिमूट मीठ व तेल घालून दुधामध्ये भिजवून घ्यावे. […]

स्वीटकॉर्न रेसिपीज

१)मसाला कॉर्न आप्पे साहित्य- स्वीटकॉर्न पेस्ट १ वाटी (स्वीटकॉर्न दाणे मिक्सर मधून काढून पेस्ट करणे किंवा अर्धवट बारीक केले तरी चालतील), १ वाटी बारीक रवा, १ वाटी ताक (दह्यात पाणी घालून घेतलं तरी चालेल), मीठ, आलं, […]

योगर्ट आणि दही एकच नसून त्यात मोठा फरक आहे!

दही आणि योगर्ट आपल्या सा रख्या सामान्य लोकांसाठी ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एकाच पदार्धाची दोन वेगेवगेळी नावं. पण हे दोन्ही पदार्थ जरी सारखे वाटत असले तरी ते एकसारखे नाहीत. हे दोन्ही डेअरी प्रोडक्ट आहेत, म्हणजेच […]

नाचणी चे पदार्थ

नाचणी हे सर्वश्रेष्ठ सत्त्वयुक्त धान्य आहे. नाचणीपासून बिस्कीट, लापशी, लाडू, पापड, भाकरी, डोसा, आंबिल, वडी, शेवया असे विविध पदार्थ तयार करता येतात. आरोग्य संवर्धनासाठी रोजच्या आहारात नाचणीच्या पदार्थांचा समावेश आवश्‍यक आहे. 1) नाचणी केक साहित्य […]

ज्वारीच्या पिठाची वरणफळ

आमटीसाठी साहित्य : 1 वाटी तूरडाळ, 2 चमचे चिंचेचा कोळ, कोथिंबीर. फोडणीसाठी लागणारी सामग्री: कडीपत्ता, 2 चमचे तेल. फळे बनविण्यासाठी लागणारे साहित्य : १ वाटी ज्वारीचे पीठ, २ चमचे डाळीचे पीठ, हळद, हिंग ,मिरची कोथिंबीर पेस्ट, पांढरे […]

1 21 22 23 24 25 32