2018
शक्रे पोंगल
साहित्य:- २ वाट्या तांदूळ, १/२ वाटी मुगाची डाळ, १/४ वाटी चण्याची डाळ, दीड वाटी गूळ, १ नारळ, थोडे मीठ, वेलदोडा पूड, थोडे तूप. कृती:- मुगाची डाळ थोडी भाजून घ्यावी. चणाडाळ तांबूस रंगावर भाजून घ्यावी. नंतर […]
शाही गाजर हलवा
साहित्य:- १ किलो गाजर, दीड पाव साखर, १/४ किलो खवा, १/२ वाटी साजूक तूप, वेलची पूड, सुकामेवा. कृती:- गाजराची साल काढून, मधला पांढरा भाग काढून मोठ्या फोडी कराव्यात आणि कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात. नंतर कुस्करून लगदा […]
आजचा विषय वांगी भाग एक
‘पुराणातली वांगी पुराणात’ असं म्हटलं जातं. काळपट जांभळी छोटी वांगी, त्याची भरली वांगी करावयाची. डेखासकटच्या वांग्यांची चव निराळी तर डेख काढून केलेल्या वांग्यांची चव वेगळीच. प्रत्येक ठिकाणचा मसाला निराळा. त्यासाठीच वाटण निराळं. कांदा, लसूण, आले, […]
चटण्यांचे प्रकार
1) इडली चटणी इडलीबरोबर कोरड्या किंवा ओल्या प्रकारच्या चटण्या बनवतात. ही चटणी इडली किंवा डोशाबरोबर सर्व्ह करायला छान आहे. चटणी बनविताना चणाडाळ, शेंगदाणे, ओला नारळ, लसूण, साखर, जिरे, पंढरपुरी डाळ, हिरवी मिरची वापरली आहे, त्यामुळे […]
स्वयंपाक घरातील काही उपयुक्त टिप्स ….
डाळीत हळकुंड ठेवल्याने डाळीला कीड लागत नाही. कैरीचा कीस उन्हात वाळवून घ्यावा.हा कीस पुढे वर्षभर कोणत्याही पदार्थात घालून पदार्थाची चव वाढवता येते. कोणतेही वाटण करताना लिंबू पिळले की वाटण लवकर होते. डोशाचे पीठ भिजवताना उडदाचे […]
उपवासाची इडली
साहित्य : वरई तांदूळ चार कप, हिरव्या मिरच्या ३/४, आले वाटण अर्धा चहाचा चमचा, जिरे चहाचा अर्धा चमचा, मीठ, तूप, खाण्याचा सोडा. कृती : वरई निवडून आधीच चार तास भिजत ठेवा. पाणी जास्त वापरू नका. भिजवून ठेवलेली वरई. मिरच्यांचे तुकडे, […]
आजचा विषय करंज्या
पंचखाद्य बेक्डु करंज्या : साहित्य:- दोन वाट्या सुक्याड खोबऱ्याचा कीस, दोन मोठे चमचे भाजलेली खसखस, एक वाटी खारकेची पूड, दोन मोठे चमचे खिसमिस (बेदाणे), एक वाटी खडीसाखरेची पावडर. कृती : खोबऱ्याचा कीस चुरचुरीत, बदामी रंगावर भाजून […]