दहीभल्ला चाट

साहित्य:- दोन वाट्या उडदाची डाळ, जिरे, आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या, मीठ, दही, उकडलेले मूग, साखर, जिरेपूड, पापडी, बारीक शेव, चिंचेची चटणी, तिखटपूड. कृती:- दोन वाट्या उडदाची डाळ चार-पाच तास भिजत घालावी. नंतर मिक्सारमध्ये वाटून घ्यावी. […]

बाकरवडी चाट

साहित्य:- बाकरवड्या, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, बारीक चिरलेला कांदा, फरसाण, शेव, दही, दोन्ही चटण्या. कृती:- बाकरवड्यांचा चुरा करून घ्यावा. त्यावर उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी व बारीक चिरलेला कांदा घालावा. थोडा फरसाण व बारीक शेव घालून वर फेटलेले […]

सामोसा चाट

साहित्य:- प्रत्येकी एक सामोसा, बारीक चिरलेला कांदा, चुरलेला फरसाण, दही, बारीक शेव, हिरवी व आंबटगोड चटणी. कृती:- प्रत्येकी एक सामोसा घेऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत. त्यात बटाट्याची भाजी असतेच. त्यावर बारीक चिरलेला कांदा घालावा. चुरलेला […]

कचोरी चाट

साहित्य:- कचोरी, उकडलेला बटाटा, शेव, दही, चिंचेची चटणी. कृती:- प्रत्येकासाठी एक कचोरी घ्यावी व ती मधोमध फोडावी. त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, बारीक शेव व दही घालावे. त्यावर आंबटगोड चटणी घालून सर्व्ह करावे. संजीव वेलणकर पुणे. […]

कटोरी चाट

कटोरीसाठी साहित्य:- १ वाटी मैदा, १ वाटी कणीक, दोन चमचे तेल, चवीनुसार मीठ, तळणीसाठी तेल. सारण:- मोडाची मिक्स१ कडधान्ये, दोन उकडलेले बटाटे, एक टोमॅटो बारीक चिरून, 1 कांदा बारीक चिरून. सजावटीसाठी : बारीक शेव, चिंच- […]

आलू चाट

साहित्य:- दोन उकडलेले बटाटे, एक कांदा बारीक चिरून, पाव टी स्पून काळे मीठ, 3 ते 4 चमचे चाट चटणी (चिंच व कोथिंबीर पुदिना), पाव टी स्पून मीठ, थोडी चिरून कोथिंबीर. कृती:- बटाट्याचे सोलून लांब लांब […]

डाएट फराळ

डाएट फराळ आजच्या डाएट कॉन्शस वातावरणात दिवाळीचे पदार्थ खाणं अनेक तरुणींसाठी यक्षप्रश्न निर्माण करतात, पण ते खाल्ल्याशिवाय दिवाळीची गंमत ती काय! म्हणूनच आपल्या आधुनिक स्वयंपाकघरात आणि ‘डाएट’मध्ये बसणाऱ्या काही कृती. डाएट फराळाच्या काही कृती रव्याचा […]

दहीत्री

साहित्य:- कणीक १ वाटी, मैदा १ वाटी, आरारूट २ चमचे, दही २ चमचे, तूप तळायला, साखरेचा पाक २ वाटी. कृती:- मैदा, कणीक व आरारूट एकत्र करून गरम पाण्यात २ चमचे दही घालून भिजवून घ्यावे. हे […]

राधाविलास लाडू

साहित्य:- रवा अर्धा किलो, खवा पाव किलो, साखर ३०० ग्रॅम, जायफळ, वेलची, केशर, बदाम, काजू, किसमिस, तूप, दूध. कृती:- प्रथम रव्यामधे तीन चमचे तूप घालून चोळून ठेवावे. अर्धे केशर बारीक करून दुधात भिजवून ठेवावे. हे दूध […]

ब्रेड चाट

साहित्य:- १ सॅंडविच ब्रेड, मटकी, मटार, छोले यांसारखी कुठलीही सुकी उसळ, आले- मिरचीची पेस्ट १ टी स्पून, गोड दही, कोथिंबीर, कढीपत्ता, फोडणीचे साहित्य, तेल, चाट मसाला, चिंच-गुळाचा कोळ, चवीनुसार तिखट, मीठ, साखर, बारीक शेव, बारीक […]

1 7 8 9 10 11 32