सुरणाचे साल काढून फोडी करून घ्याव्यात. मिक्सरमध्ये ओले खोबरे, लसूण, लवंग, दालचिनी, धणे, बडीशेप, हिरव्या मिरच्यांचे वाटण तयार करावे. प्रेशर कुकरमध्ये हळद घालून सुरण शिजवून घ्यावा. कढईत तेल तापवून त्यावर कांदा (बारीक चिरलेला) परतावा. त्यावर चण्याच्या डाळीचे पीठ, हिरवे मटार व हळद घालून चांगले हलवावे. त्यावर टोमॅटोच्या फोडी, वाटण, सुरणाच्या शिजलेल्या फोडी व मीठ घालून वाफ द्यावी. ढवळून करी गरम गरम सर्व्ह करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply