साहित्य – 2 कप कणीक, मीठ, तिखट, दोन जिरे पूड, ओवा, हिंग इ. आवडीनुसार.
कृती :- पातळ फडक्यायत कणकेची पुरचुंडी बनवून कुकरमध्ये 15 मिनिटे वाफवावं. गरम असतानाच हाताने मोडून पीठ चाळून घ्यावं. इतर साहित्य, थोडे तीळ घालून चकल्या बनवाव्या.
टीप – मोहन घालू नये.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply