साहित्य:- ४,५ साधे खाकरे, १ वाटी प्लेन चुरमुरे, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी चिरलेला लाल टोमॅटो, कोथिंबीर, १ चमचा वाटलेली हिरवी मिरची, लिंबूरस, चिंचेचा व टोमॅटोचा सॉस मीठ चवीनुसार.
कृती:- खाकरे हाताने हव्या त्या आकारामध्ये चुरून घ्यावेत. त्यात चुरमुरे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची वाटण, मीठ, लिंबूरस घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. वरून हवा तो सॉस घेऊन भेळ कालवावी व सर्व्ह करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply