साहित्य:-ओवा, काळा मिठ, साधा मिठ, लिंबाचे रस
कृती:- सर्वात आधी ओवा चांगल्याप्रकारे साफ करून घ्यावा. मग एका बरणीमध्ये भरून त्यामध्ये साध मीठ, काळ मीठ आणि लिंबाचा रस मिसळवावा. लिंबाचे रसाचे प्रमाण ओवा पेक्षा जास्त असू द्या. जेणेकरून रस दिसेल. हे मिश्रण ३ दिवसापर्यंत बरणीमध्ये भरून ठेवावे. या मिश्रणाला मध्ये मध्ये हलवत राहावे. या नंतर या मिश्रणाला उन्हात वाळवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply