एका कढइत किसलेला ओला नारळ व गुळ घेऊन ते विरगळे पर्यंत परतुन घेणे नंतर त्यात ४ चमचे आमरस घालून परतणे व वेलची जायफळ पुड घालणे. एक पेला पाणी घेउन त्यात मिठ व एक चमचा तुप घालणे.
पाण्याला उकळी आली की एक पेला तांदुळाचे पीठ घालून ढवळणे व १० मिनिटे झाकून ठेवून नंतर ते मउ सुत मळुन घेणे. त्यांचे गोल गोळे करुन केळी च्या पानांवर लाटुन त्यात चव भरून पान बंद करून वाफवुन घेणे..
— खाद्यपदार्थ WhatsApp ग्रुप
Leave a Reply