
साहित्य : १ वाटी बारीक शेवया, अर्धा लिटर दूध, १ वाटी साखर, थोडेसे तूप, २ आंब्याचा रस
कृती : प्रथम थोड्याशा तुपात शेवया गुलाबी रंगावर भाजून घ्याव्यात. नंतर दूध घालून चांगल्या शिजवाव्यात. गॅस बंद करून त्यात आवडीनुसार साखर घालावी आणि आंब्याचा रस घालावा. मिश्रण चांगले ढवळल्यास खिरीला चांगला रंग येतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply