आवळ्याची गोड चटणी

साहित्य : 250 ग्रॅम आवळे, 100 ग्रॅम गुळ किंवा साखर, दोन मोठे चमचे तेल, एक चमचा तिखट, एक चमचा धने पूड, हळद, मीठ, साखर, अर्धा चमचा जीरा, ‍चिमुटभर हिंग, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या चवीनुसार.

कृती : आवळे उकळून त्यातील बी काढून घ्या. या आवळ्यात कोथिंबीर, मिरच्या, तिखट, धने पूड, मीठ, साखर, हिंग, जीरा व हळद टाकून मिक्सरमधून काढून घ्यावे. आवळ्याची गोड चटणी तयार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*