व्हेज कोल्हापुरी
हि भाजी तिखटच असते, पण आपल्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमीजास्त करावे. काश्मिरी लाल तिखटाला खुप छान लाल रंग असतो पण तिखटपणा नसतो. म्हणून नेहमीच्या वापरातील लाल तिखट हे तिखटपणासाठी आणि काश्मिरी लाल तिखट हे रंगासाठी वापरले आहे. […]
हि भाजी तिखटच असते, पण आपल्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमीजास्त करावे. काश्मिरी लाल तिखटाला खुप छान लाल रंग असतो पण तिखटपणा नसतो. म्हणून नेहमीच्या वापरातील लाल तिखट हे तिखटपणासाठी आणि काश्मिरी लाल तिखट हे रंगासाठी वापरले आहे. […]
थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही चटपटीत पनीर कोल्हापूरी भाजी.. ही पाककृती हिंदीमध्ये दिली आहे. […]
मठरी हा पंजाबी नाश्त्यातील एक लोकप्रिय पदार्थ. पूरीसारखा असलेला पदार्थ चहा बरोबर सुद्धा फार छान लागतो. ही पाककृती हिंदी मध्ये लिहिलेली आहे. […]
राजस्थानी किंवा मारवाडी खाद्यपदार्थांचीही एक खासियत असते. गट्टा करी आपण केली असेल. मारवाड़ प्रांतात गट्टा पुलाव (Marwari Gatta Pulao ) आणि गट्ट्याची सुकी भाजीसुद्धा लोकप्रिय आहे. ही रेसिपी हिंदीमध्ये दिली आहे. […]
साहित्य : स्वीट कॉर्न – 1 कप, कणिक – 2 कप, हिरवी मिरची – 1 (बारीक चिरलेली), कोथिंबीर, मीठ – ½ चमचा किंवा चवीनुसार, काळी मिरची पावडर – ¼ चमचा, तेल किंवा तूप. कृती : स्वीट कॉर्न पराठा बनविण्यासाठी, स्वीट कॉर्न च्या दाण्यांना कुकरमध्ये १५ मिनिटे मंद आचेवर उकडून घ्या. उकडलेल्या कॉर्न ला थंड होऊन देणे. थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करुन घेणे. एका ताटात गव्हाचे पीठाचे कणिक मळून घेणे आणि त्यात बारीक केलेले स्वीटकॉनर्, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करुन घेणे. थोडं थोडं पाणी घालून पराठ्यासाठी लागणारे कणिक मळून घेणे आणि १५ मिनिटे झाकून ठेवणे. तवा गरम करुन घेणे. मळून घेतलेल्या कनकेचे मिडीअम गोळे तयार करुन थोडेसे लाटून घेणे. आता त्यात तयार केलेले मिश्रण एकजीव करुन पराठा लाटून घेणे. पराठा तव्यावर ठेवून त्यावरून एक चमचा तेल किंवा तूप सोडून पराठा भाजून घेणे. दोन्ही बाजूंनी पराठा तयार झाल्यावर हिरवी चटणी, लोणचं किंवा दह्याबरोबर स्वीट कॉर्न पराठा सर्व्ह करणे.
साहित्य : एका कैरीचा कीस मिक्सरवर वाटून (किंवा एका लिंबाचा रस किंवा आमसूल सहा-सात), गूळ अर्धी वाटी, चार-पाच लाल मिरच्या, मीठ, कढीपत्ता, फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, चार कप पाणी. कृती : पातेलीत एक मोठा चमचा […]
साहित्य : एक कैरी, एक कांदा मोठा, एक गड्डी पुदिना, कोरडय़ा खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी मीठ, गूळ, तीन-चार हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी तेल, हळद, िहग, मोहरी. कृती : पुदिना (नुसती पाने) स्वच्छ धुऊन निवडून घ्यावी. कैरी […]
साहित्य : दोन रायवळ आंबे, एक हापूस आंबा, तीन चमचे तेल, दीड चमचा तिखट, मोहरीची पातळसर पेस्ट दोन चमचे, नारळाचा चव ३ ते ४ चमचे, मेतकूट २ चमचे, अर्धी वाटी उकळलेले गुळाचे पाणी, मोहरी, िहग, […]
साहित्य : दोन कैऱ्या उकडून, एक मोठा नारळ, तूप, जिरे, डाळीचे पीठ, साखर, मीठ, पाच-सहा हिरव्या मिरच्या. कृती : कैऱ्या उकडून गर काढून मिक्सरमधून फिरवून घ्या. गरम पाणी घालून नारळाचे दूध काढावे व त्यात गर […]
साहित्य : अर्धी वाटी कैरीच्या फोडी, थोडी हळद, मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पूड, पाव चमचा मेथीचे दाणे, पाव चमचा उडदाची डाळ, दोन चमचे तांदूळ, अर्धी वाटी खोवलेले खोबरे, अर्धी वाटी नारळाचे दूध, गूळ (चवीसाठी) […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions