गोड दुधी

साहित्य:- १/२ किलो दुधी भोपळा, अर्ध्या नारळाचे दूध, १/४ किलो साखर, १५-२० काजू, १/२ वाटी बेदाणे, किंचित मीठ, तूप. कृती:- दुधी भोपळ्याची साल काढून त्याच्या लहान लहान चौकोनी फोडी करून घ्याव्यात. नारळाचे दूध काढून घ्यावे. […]

गुलगुले

साहित्य:- २ वाट्या पुरण, जायफळ – वेलची पूड, काजू – बदामाचे बारीक तुकडे, २ वाट्या उडदाच्या डाळीचे पीठ, थोडी पिठीसाखर, तळण्यासाठी रिफाईंड तेल अथवा तूप. कृती:- पुरणात जायफळ, वेलची पूड, काजू – बदामाचे बारीक तुकडे […]

हुग्गी

साहित्य:- २ वाट्या जाड दलिया, २ वाट्या नारळाचा चव, २ चमचे खसखस, २ वाट्या गूळ, जायफळ व वेलदोड्याची पूड, थोडे तूप. कृती:- दलिया भरपूर पाण्यात भिजत घालावा. नंतर उपसून त्यात ओले खोबरे व २ चमचे […]

शक्रे पोंगल

साहित्य:- २ वाट्या तांदूळ, १/२ वाटी मुगाची डाळ, १/४ वाटी चण्याची डाळ, दीड वाटी गूळ, १ नारळ, थोडे मीठ, वेलदोडा पूड, थोडे तूप. कृती:- मुगाची डाळ थोडी भाजून घ्यावी. चणाडाळ तांबूस रंगावर भाजून घ्यावी. नंतर […]

शाही गाजर हलवा

साहित्य:- १ किलो गाजर, दीड पाव साखर, १/४ किलो खवा, १/२ वाटी साजूक तूप, वेलची पूड, सुकामेवा. कृती:- गाजराची साल काढून, मधला पांढरा भाग काढून मोठ्या फोडी कराव्यात आणि कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात. नंतर कुस्करून लगदा […]

आजचा विषय वांगी भाग एक

‘पुराणातली वांगी पुराणात’ असं म्हटलं जातं. काळपट जांभळी छोटी वांगी, त्याची भरली वांगी करावयाची. डेखासकटच्या वांग्यांची चव निराळी तर डेख काढून केलेल्या वांग्यांची चव वेगळीच. प्रत्येक ठिकाणचा मसाला निराळा. त्यासाठीच वाटण निराळं. कांदा, लसूण, आले, […]

चटण्यांचे प्रकार

1) इडली चटणी इडलीबरोबर कोरड्या किंवा ओल्या प्रकारच्या चटण्या बनवतात. ही चटणी इडली किंवा डोशाबरोबर सर्व्ह करायला छान आहे. चटणी बनविताना चणाडाळ, शेंगदाणे, ओला नारळ, लसूण, साखर, जिरे, पंढरपुरी डाळ, हिरवी मिरची वापरली आहे, त्यामुळे […]

उपवासाची इडली

साहित्य : वरई तांदूळ चार कप, हिरव्या मिरच्या ३/४, आले वाटण अर्धा चहाचा चमचा, जिरे चहाचा अर्धा चमचा, मीठ, तूप, खाण्याचा सोडा. कृती : वरई निवडून आधीच चार तास भिजत ठेवा. पाणी जास्त वापरू नका. भिजवून ठेवलेली वरई. मिरच्यांचे तुकडे, […]

उपवासाचा पिझ्झा बेस

साहित्य: ३/४ कप उपवासाची भाजणी, १ टिस्पून ड्राय यिस्ट, १/२ टिस्पून साखर, १/२ टिस्पून मिठ, १/४ कप कोमट पाणी, थोडी भाजणी पिझ्झा लाटताना. कृती: १) एका बोलमध्ये २ टेस्पून कोमट पाणी घ्यावे, त्यात १ टिस्पून ड्राय […]

उपवासाची पाणीपुरी

साहित्य: ३/४ कप वरीचा तांदूळ, २ टेस्पून शाबुदाना पीठ, चवीपुरते मिठ, क्लब सोडा वॉटर (प्यायचा सोडा), तळण्यासाठी तेल. कृती: १) वरीचे तांदूळ, शाबुदाना पीठ आणि मिठ एकत्र करावे. त्यात सोड वॉटर घालून एकदम घट्ट भिजवावे. सुती […]

1 15 16 17 18 19 21