पनीर रसमलाई

साहित्य: १ लीटर दूध, ४ वाट्या साखर, १ कंडेन्सड मिल्कचा डबा, २ ते ३ कप सायीसकट दूध, ४-५ वेलदोड्याची पूड, थोडी केशराची पूड,१ टेबलस्पून मैदा. पाककृती: १ लीटर दूध पितळेच्या पातेल्यात ठेवून उकळा. उकळी आली की त्यात अर्धा […]

कोथिंबिरीचे पराठे

साहित्य: कोथिंबिरीच्या २-३ मोठ्या जुड्या, ३-४ वाट्या कणीक, दोन टेबलस्पून बेसन (चणा डाळीचे) पीठ, चवीनुसार निरव्या मिरच्या, ५-७ लसूण पाकळ्या, पेरभर आले, चवीनुसार मीठ, एकचमचा जिरेपूड, पावचमचा हळद, एक टेबलस्पून पांढरे तीळ अथवा खसखस, एक वाटी तेल […]

दावणगेरे स्पंज लोणी डोसा

साहित्य- १/२ वाटी साबुदाणे १/२ वाटी उडिद डाळ १ वाटी जाडे पोहे ४ वाट्या तांदूळ १५-२० मेथीचे दाणे हे प्रमाण साधारण ३-४ जणांसाठी पुरेसे ठरते. कृती- हे सर्व कमित कमी ५ तास भिजत ठेवणे. नंतर […]

जाळीची साबुदाणा पापडी

साहित्य : साबुदाणा एक वाटी जरुरीप्रमाणे रिफाईंड तेल मीठ पाणी कृती : साबुदाणा चार/पाच तास भिजत ठेवा. भिजल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालून कालवा. पत्र्याची झाकणे घ्या. त्याला वरून हलकासा तुपाचा हात लावा. या झाकणावर साबुदाणा […]

साबुदाण्याची भजी

साहित्य : दोन वाटी साबुदाणा, २/३ उकडलेले बटाटे, तिखट, मीठ, शिंगाडा पीठ दीड वाटी, चहाचा दीड चमचा ओल्या मिरच्याचे वाटण, जिरे भाजून कुटून दोन चिमटी, तूप. कृती : साबुदाणा आधीच चार तास भिजवून ठेवा. मऊसर भिजवा. एका पसरट भांड्यात साबुदाणा, बटाटे, […]

उपवासाचे थालीपीठ

साहित्य : तीन वाट्या उपवासाचे भाजणीचे पीठ, एक मोठा बटाटा, चवीपुरते तिखट मीठ, दाणेकूट दोन टे.स्पून, थोडे तूप. कृती : बटाटा साल काढून धुवा आणि त्याचा कीस करून तो पाण्यातून काढून पिळून ठेवा. ताटात पीठ, बटाटा कीस, दाणे कूट, […]

साबुदाणा कुरडई

साहित्य : साबुदाणा एक वाटी, चवीपुरते मीठ, दोन वाटी पाणी. कृती : साबुदाणा पाच तास भिजून ठेवा. मग एका मोठ्या पातेल्यात घाला. मीठ टाका, पाणी उकळा. उकळते पाणी साबुदाण्यावर ओता. मिश्रण चमच्याने ढवळून सारखे करून […]

रसगुल्ला

साहित्य – 1 लिटर दुध ( मलाई न काढता ), 300 ग्राम साखर, 2 लिंबाचा रस. कृती – एक  स्वच्छ भांडे घेऊन त्यात दूध उकळून घ्यावे. जेवढा लिंबूचा रस आहे तेवढेच त्यात पाणी घाला  व लिंबाचा […]

लोणचे फारसी पुरी

साहित्य- १वाटी बेसन १वाटी मैदा १ छोटा चमच जिरे पावडर १ छोटा चमच धणे पावडर १छोटा चमच मीठ १टेबलस्पून रामबंधू लोणचे मसाला तेल मोहनासाठी व तळण्यासाठी कृती- प्रथम मैदा व बेसन एकत्र करून घ्यावे. नंतर […]

पास्ता

साहित्य: १ कप होल ग्रेन पेने पास्ता, १/४ कप लाल भोपळी मिरची, छोटे चौकोनी तुकडे, १/४ कप हिरवी भोपळी मिरची, छोटे चौकोनी तुकडे १/४ टिस्पून लाल तिखट, ३ टेस्पून ऑलिव ऑईल, १ टेस्पून पार्मिजान चिझ, किसलेले, २ चिमूट ओरेगानो, आवडीप्रमाणे रेड […]

1 17 18 19 20 21