Avatar
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

आंबा रसातील शेवयाची खीर

साहित्य : १ वाटी बारीक शेवया, अर्धा लिटर दूध, १ वाटी साखर, थोडेसे तूप, २ आंब्याचा रस कृती : प्रथम थोड्याशा तुपात शेवया गुलाबी रंगावर भाजून घ्याव्यात. नंतर दूध घालून चांगल्या शिजवाव्यात. गॅस बंद करून […]

पिवळ्या रंगाचे पदार्थ

पिवळा रंग हा अतिशय उत्साहवर्धक, आशावादी आणि मेंदूला सतत खाद्य पुरवणारा. म्हणूनच प्रत्येक वस्तुतज्ज्ञाच्या, इंटिरिअर डिझायनरच्या ऑफिसमध्ये या रंगाचा समावेश असतोच असतो. हा रंग फक्त कल्पनांचे इमले बांधत नाही तर तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून त्या […]

निळ्या रंगाचे पदार्थ

निळा रंग आहेच सगळ्यांचा आवडता. निळा रंग म्हणजे वर पसरलेले आकाश व ७१ टक्के पाण्याने व्यापलेली ही भूमी. दोन्हीही निळेच. निसर्गात सर्वात जास्त या रंगाची उधळण केलेली आढळते. शीतल गटात मोडणारा हा रंग मनाला आणि […]

अजून काही उपवासाचे पदार्थ

उपवासासाठी साबूदाण्याचे थालीपीठ साहित्य :- दोन वाट्या साबूदाणा, दोन उकडलेले बटाटे, एक वाटी दाण्याचे कूट, बारीक मीठ, जिरेपूड, बारीक चिरलेल्या चार हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, चमचाभर लिंबाचा रस, तूप अथवा रिफाइंड शेंगदाणा तेल. कृती […]

सोया पॅटिस

साहित्य :- तीन वाट्या सोया वड्या, अर्धी वाटी किसलेले बटाटे, अर्धी वाटी किसलेले गाजर, दोन चमचे आले-मिरची पेस्ट, तेल, एक चमचा गरम मसाला, एक वाटी मैदा, चवीनुसार मीठ. कृती :- किसलेले गाजर व बटाटे नॉनस्टिक […]

स्ट्रॉबेरी सेवबा

साहित्य: ५०० ग्रॅम स्ट्रॉबेरीज, तीन मोठे चमचे शेवया, तीन चमचे साखर, एक चमचा तूप, एक कप पाणी, एक कप दूध, दोन वाट्या व्हिप्ड क्रीम, तीन मोठे चमचे स्ट्रॉबेरी जॅम, ड्रायफ्रूट्स चे काप कृती: प्रथम शेवया, […]

नाचणी, सोयाबीन वडी

साहित्य:-१/२ कप नाचणीचे पीठ, १ कप सोयाबीनचे पीठ, १/२ कप तूप (थोडे जास्त लागू शकते) ,१/४ कप जाड पोहे , १/४ कप डिंक , १/४ कप जाड किसलेलं सुकं खोबरं (कोरडे भाजून), १/२ टिस्पून वेलची […]

कडधान्याचे पॅटिस

साहित्य :- एक वाटी मोड आलेली कडधान्ये (मूग, मटकी, मसूर, चवळी आवडीनुसार), सहा उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, फोडणीचे साहित्य, मीठ, साखर, लिंबूरस चवीनुसार, तेल. […]

शेवयांची खिचडी

साहित्य –शेवया १ वाटी (काही लोकं हाताने किंवा मशीनने घरी पण शेवया करतात. कुठल्याही शेवया वापरल्या तरी चालतील.), मूगाची दाळ ३/४ वाटी,हिरव्या मिरच्या २-३, कांदा १ बारीक चिरलेला, कोथिंबीर सजावटीसाठी, मीठ चवीनुसार, तूप २ टेबलस्पून, […]

सोयाबीन थालीपीठ

साहित्यः- गव्हाचे पीठ – १५० ग्रॅम, सोयाबीन पीठ – १२५ ग्रॅम, ज्वारीचे पीठ – १०० ग्रॅम, बेसन – १२५ ग्रॅम, कांदा – 1 (मध्यम आकाराचा), कोथिंबीर, लसूण – ४-५ पाकळया, जिरे – १/२ चमचा, हळद […]

1 20 21 22 23 24 62