Avatar
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

उडीपी सांबार

साहित्य:- १/२ कप तुरडाळ, १/४ कप चिंच (१ कप चिंचेचा कोळ), ४ ते ६ छोटे कांदे, दुधी भोपळ्याच्या मध्यम फोडी, ५ ते ६ (साल काढून टाकावे), वांग्याच्या मध्यम फोडी, ५ ते ६, २ शेवग्याच्या शेंगा […]

आजचा विषय ज्वारी

ज्वारीच्या लाहय़ांच्या वडय़ा साहित्य : ज्वारीच्या लाहय़ा १ वाटी, जिरे १ चमचा, हिंग पाव चमचा, दही अर्धी वाटी, मीठ चवीनुसार कृती : लाहय़ा, जिरे, हिंग, मीठ, लाहय़ा भिजतील एवढे दही घ्यावे (दही साईचे घेऊ नये). […]

कणकेच्या चकल्या

साहित्य – 2 कप कणीक, मीठ, तिखट, दोन जिरे पूड, ओवा, हिंग इ. आवडीनुसार. कृती :- पातळ फडक्यायत कणकेची पुरचुंडी बनवून कुकरमध्ये 15 मिनिटे वाफवावं. गरम असतानाच हाताने मोडून पीठ चाळून घ्यावं. इतर साहित्य, थोडे […]

कणकेचे वडे

साहित्य – अर्धा कप हरभरा डाळ, पाव कप तुरीची, पाव कप मुगाची डाळ, एक चमचा मेथी सर्व भिजवून वाटून घ्यावी. वाटताना 8 पाकळ्या लसूण, 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे वाटून घ्यावे. त्यात मावेल तेवढी […]

आळू डंकी कचोरी

साहित्य :- पारीसाठी – 2 कप कणीक, दोन टेबल स्पून मोहन, मीठ, ओवा घालून घट्ट भिजवावी. सारणासाठी – 1 कप किसलेलं पनीर, 1 कप बटाट्याचा लगदा, आलं – मिरची चिरून, चाट मसाला. स्पेशल मसाला – […]

कणकेची उपरेपंडी

साहित्य :- दीड कप रवाळ कणीक, तेवढंच गरम पाणी लागेल. जरा जास्त तेलाची कांदा हिरवी मिरची, कढीलिंब घालून फोडणी, मीठ, तिखट इ. कृती :- नेहमीसारखी कांदा इ. घालून फोडणी करावी. कणकेत मीठ, तिखट, हळद घालून […]

घरगुती नूडल्स

साहित्य :- 2 कप कणीक, 2 अंडी, पाव चमचा मीठ, पाणी, कॉर्नफ्लोअर इ. कृती :- कणीक, मीठ, फेसलेली अंडी घालून घट्ट पीठ भिजवावे. (कणीक लागल्यास जास्त घालावी) पाणी फार घालू नये. चार-पाच पातळ पोळ्या लाटा, […]

पाटवड्या

साहित्य : १ कप बेसन२ कप पाणी१/४ कप सुके खोबरे, किसलेले३-४ लसूण पाकळ्या, बारीक  केलेल्या १ चमचा खसखस लाल तिखटमीठ, चवीनुसार ४ चमचे तेलजिरे, मोहरी,कढीपत्ता कृती : प्रथम बेसन चाळून घ्या आणि गाठी काढून घ्या. एका जाड बुडाच्या […]

सुकडी (गुजराती गुळपापडी)

साहित्य :- अर्धा कप तूप, 1 कप कणीक, अर्धा कप मऊ गूळ (खसखस, बडीशेप वर पेरण्यासाठी) कृती :- तुपावर कणीक खमंग भाजावी. गॅस बंद करून गूळ घालावा. एकजीव झाल्यावर खसखस बडीशेप पेरून थापावं, कापावं. तिखट […]

इलायची बिस्किटस्‌

साहित्य :- अर्धा कप प्रत्येकी तूप व पिठीसाखर, एक कप रवाळ कणीक, अर्धा चमचा बेकिंग पावडर, मसाला, वेलदोड्याचे दाणे जाडसर कुटून. कृती :- तूप, साखर फेसावे. कणीक, बेकिंग पावडर चाळून मिसळावे. थोडं दूध वापरून हलक्याल […]

1 29 30 31 32 33 62