आहारीय केरसुणी – शेपू
शेपू या भाजीस “आहारीय केरसुणी’ म्हणतात. पोटात अडथळा निर्माण करणाऱ्या वायूचे नि:सरण उत्तम प्रकारे ही भाजी करते. पोटात गॅस होणे, अजीर्ण, क्षुधामांद्य, कृमी अशा अनेक पचनाच्या तक्रारींवर शेपू गुणकारी समजली जाते. उग्र वासामुळे कुणाला फारशी […]